शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांचा प्रतिसाद कौतुकास्पद – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 0६ जून : गडचिरोली जिल्हयात आज, दि. ६ जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकदिनी ‘शिव स्वराज्य दिन’ सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ.राजेंद्र पाटील यड्रावकर  यांच्या हस्ते साजरा करण्यात आला. जिल्हा परिषद, गडचिरोली येथे  राज्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी जिल्हयातील सर्व नागरिकांना शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी … Continue reading शिवस्वराज्य दिनानिमित्त नागरिकांचा प्रतिसाद कौतुकास्पद – राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर