मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 11 जून: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सरपंचांच्या दूरदृश्यप्रणालीद्वारे झालेल्या बैठकीत गडचिरोलीमधील भामरागड तालुक्यातील दुर्गम मल्लेमपोडूर या ग्रामपंचायतीमधील सरपंच रोशन वड्डे यांचेशी संवाद साधला. या बैठकीत कोरोनाला थोपविण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर काय काय उपक्रम केले याबाबतची माहिती राज्यातील विविध सरपंचांनी सादर केली. यावेळी सरपंच श्री वड्डे  यांनी त्यांनी आपल्या गावात केलेल्या … Continue reading मल्लमपोडूर,कोरेगाव येथील सरपंचाशी साधला मुख्यमंत्र्यांनी लसीकरणासंदर्भात संवाद