पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी महागला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पुणे 16 नोव्हेंबर :-  दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मंदीचं सावट आहे. जीवनावश्यक वस्तू महाग होत आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता CNG चे दर वाढले आहेत. त्यामुळे CNG वापरणाऱ्यांना आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत. आधीच महागाईचे चटके बसत असताना दुसरीकडे पुणेकऱ्यांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे. पुण्यात आजपासून सीएनजी गॅस दरात … Continue reading पुण्यात मध्यरात्रीपासून सीएनजी महागला