सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पुणे डेस्क, दि.२१ नोव्हेंबर : सहकारी चळवळीमुळे शेतीपूरक व्यवसायाला चालना मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या विकासासोबत परिसराचा विकास होण्यास मदत होते, असे प्रतिपादन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केले. आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील मुक्तादेवी ग्रामीण बिगरशेती पतसंस्थेच्या नवीन जागेच्या स्थलांतरीत वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, पुणे जिल्हा … Continue reading सहकारी चळवळीमुळे परिसराचा विकास होण्यास मदत- गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील