मान्सून पूर्व शोध व बचाव पथकामार्फत रंगीत तालीम

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  गडचिरोली, दि.18 जून : मान्सून तयारी 2021 च्या अनुषंगाने शोध व बचाव पथकास एक दिवसीय प्रशिक्षण तसेच शोध बचाव साहित्य हाताळणी कार्यशाळा SDRF चमुच्या माध्यमातून अरसोडा घाट, ता.आरमोरी व विर्शी घाट, ता. देसाईगंज, जि. गडचिरोली येथे दि. 17.06.2021 घेण्यात आले. सन 2020 च्या महापूरात फटका बसलेल्या गावांपैकी सदर गावांची रंगीत तालीम करिता … Continue reading मान्सून पूर्व शोध व बचाव पथकामार्फत रंगीत तालीम