आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर : CII फाउंडेशन च्या सामाजिक दायित्व निधी (CSR) च्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभाग यांच्या मदतीने माजी पालकमंत्री तथा आम. सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण आज दि २९ मे रोजी माजी वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, गडचिरोली – चिमूर लोकसभा … Continue reading आ. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नातून चंद्रपूर जिल्ह्यात ३० ऑक्सिजन कान्सट्रेटर चे वितरण