दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर, 26 कोरोनामुक्त तर 20 जण पॉझिटिव्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि.10 जुलै : गत काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर आला असून जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. तसेच 24 तासात जिल्ह्यात 26 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 20 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शनिवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित … Continue reading दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्युचा आकडा शुन्यावर, 26 कोरोनामुक्त तर 20 जण पॉझिटिव्ह