दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्यु शुन्य तर 24 जण कोरोनामुक्त, ४ पॉझिटिव्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर, दि. 19 जुलै : गत 24 तासात जिल्ह्यात 24 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तसेच 4 जण नव्याने पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात सोमवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार, बाधित आलेल्या 4 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 2, चंद्रपूर तालुका 1, बल्लारपूर 0, भद्रावती … Continue reading दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज कोरोनाबाधित मृत्यु शुन्य तर 24 जण कोरोनामुक्त, ४ पॉझिटिव्ह