दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 416 कोरोनामुक्त, 137 नवीन कोरोना बाधित तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 17 मे : आज जिल्हयात 137 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 416 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 27479 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 24453 वर पोहचली. तसेच सद्या 2396 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 630 जणांचा मृत्यू … Continue reading दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज 416 कोरोनामुक्त, 137 नवीन कोरोना बाधित तर 7 जणांचा कोरोनाने मृत्यू