दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज दोन अंकी संख्येत कोरोनाबाधितांची नोंद

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. 24 मे : आज जिल्हयात 53 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 265 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 28763 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 26452 वर पोहचली. तसेच सद्या 1614 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 697 जणांचा मृत्यू … Continue reading दिलासादायक! गडचिरोली जिल्ह्यात आज दोन अंकी संख्येत कोरोनाबाधितांची नोंद