दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 13 पॉझिटिव्ह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  चंद्रपूर,दि. 25 जून : जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट होत असून बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. जिल्ह्यासाठी ही दिलासादायक बाब आहे. गत 24 तासात जिल्ह्यात 52 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. तर 13 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. जिल्हयात शुक्रवारी एकाही बाधिताचा मृत्यू झाला नाही. बाधित आलेल्या … Continue reading दिलासादायक! चंद्रपूर जिल्ह्यात आज एकही मृत्यु नाही, 52 कोरोनामुक्त तर 13 पॉझिटिव्ह