गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – कंकडालवार

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, भामरागड,  19,ऑक्टोबर :-  नागरिकांच्या समस्यांवर तोडगा काढू व या भागातील प्रत्येक गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटिबध्द असल्याचे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले. ते भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम मन्नेराजाराम गेरा येथील जनतेशी संवाद साधत होते. यावेळी मन्नेराजाराम गेरा परिसरातील जनतेनी आपल्या समस्या सिंचन, रोजगार, रस्ते, शिक्षा, बॅंक, पाणी अशा अनेक ज्वलंत … Continue reading गावाच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द – कंकडालवार