6 फेब्रुवारी ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क गडचिरोली 2 फेब्रुवारी :- जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गडचिरोली व बार्टी, पुणे अंतर्गत स्पर्धा परीक्षा (lBPS, बँक,रेल्वे, एल.आय.सी, पोलीस ) भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र, गडचिरोली भारतीय सामाजिक बहुउद्देशिय विकास संस्था, गडचिरोली द्वारे संचालीत यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 06 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,आय.टी.आय.चौक, एल.आय.सी.रोड, गडचिरोली, … Continue reading 6 फेब्रुवारी ला स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळा