घरकुल व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, २० मे : गडचिरोली जिल्ह्यात प्रधानमंत्री जनजातीय महासन्मान (पीएम-जनमन) आणि धरती आबा या केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी गतीने व्हावी यासाठी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज प्रशासनातील विविध यंत्रणांना ठोस आणि कडक सूचना दिल्या. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर घरकुलांची कामे पूर्ण करणे, आदिवासी पाड्यांपर्यंत रस्ते जोडणे आणि आरोग्य सेवा पोहोचवणे या बाबतीत … Continue reading घरकुल व रस्त्यांची कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांचे निर्देश