तलाव रोडचे काम पूर्ण करा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, देसाईगंज,18,ऑक्टोबर :- येथील नैनपुर, शास्त्री वार्डातील जवळपास 50 टक्के नागरीक तथा विद्यार्थी तलावाच्या पाळीने ये-जा करीत असतात. तसेच देसाईगंज येथील दुर्गा व गणपती विसर्जन देखील नैनपुर तलावात करण्यात येते. मात्र, तलावाच्या पाळीवरील रोडचे सिमेंट काॅंक्रीटचे काम पूर्ण झालेले नसल्यामुळे जनतेला प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे एखाद वेळी मोठी दुर्घटना होवून … Continue reading तलाव रोडचे काम पूर्ण करा