गोविंदपूर नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा – खा. अशोक नेते

खा. अशोक नेते यांचे राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कंत्राटदाराला सूचना. गोविंदपूर नाल्यावरील पूल बांधकामाची केली पाहणी. लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि. ११ जून: गडचिरोली- चामोर्शी या राष्ट्रीय महामार्गावरील गोविंदपूर गावाच्या अलीकडील व गावाच्या पलीकडील दोन्ही नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करून पावसाळ्यात वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याची दक्षता घ्यावी व काही अडचण निर्माण झाल्यास … Continue reading गोविंदपूर नाल्यावरील पुलाचे काम जलदगतीने पूर्ण करा – खा. अशोक नेते