लम्पी आजाराबाबत संबधितांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी गडचिरोली

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 13, सप्टेंबर :- महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हयांमध्ये गाय वर्गीय पशुधनामध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्यास्थितीत गडचिरोली जिल्हयात सदर रोगाचा प्रादुर्भाव झालेला नाही. प्राण्यामधील संक्रामक व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये अधिसुचना केलेल्या रोगामध्ये लम्पी चर्मरोग या रोगाचा अनुसूचित रोग म्हणून समावेश करण्यात आलेला आहे. तसेच … Continue reading लम्पी आजाराबाबत संबधितांनी सतर्कता बाळगून नियमांचे पालन करावे – जिल्हाधिकारी गडचिरोली