मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 25 नोव्हेंबर :- अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग या जातीच्या विद्यार्थ्यांना इयत्ता 11 वी व 12 वी विज्ञान शाखेत शिकत असलेल्या विद्यार्थांचे जात प्रमाणपत्र वैधता तपासणी करिता संबंधीत शैक्षणीक संस्था कडे दिनांक 30 नोव्हेंबर अर्ज करावे. त्याकरिता विद्यार्थ्यांनी ( www.bartievalidity.maharashtra.gov.in ) या संकेतस्थळावर (वेबसाईटवर) ऑनलाईन अर्ज … Continue reading मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन