काँग्रेसचा प्रस्तावित सुरजागड लोह प्रकल्पाला विरोध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उसेंडी यांचे प्रतिपादन,महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली २० ऑगस्ट :एटापल्ली तालुक्यातील बहुचर्चित सुरजागड लोह प्रकल्पासाठी लोह खनिज उत्खनन केल्याने मौल्यवान वनसंपदा व आदिवासी संस्कृती नष्ट होण्याचा धोका आहे त्यामुळे या प्रकल्पाला काँग्रेसचा विरोध असल्याची  भावना जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांनी  एटापल्ली येथे  मंगळवारी तालुकास्तरीय कार्यकर्ता बैठक प्रसंगी मार्गदर्शन करताना व्यक्त केले आहे. सुरजागड … Continue reading काँग्रेसचा प्रस्तावित सुरजागड लोह प्रकल्पाला विरोध काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उसेंडी यांचे प्रतिपादन,महाविकास आघाडीतील इतर दोन पक्षाची भूमिका अद्याप गुलदस्त्यातच