इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, ६ जून : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचे  उद्या (सोमवारी)  राज्यव्यापी आंदोलन करणार असल्याची माहिती कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी दिली आहे. राज्यात एकाचवेळी एक हजार ठिकाणी आंदोलन करणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने १०० रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. ही … Continue reading इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस राज्यात एकाचवेळी १ हजार ठिकाणी करणार आंदोलन