वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात संविधान दिवस साजरा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 26 नोव्हेंबर :- आज दिनांक २६ नोव्हेंबर, २०२२ रोजी वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात संविधान दिवस साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी डॉ. किशोर एस. मानकर, वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली हे होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून विलास बावस्कर, उप वन अभियंता हे होते. तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी / कर्मचारी वृंद कार्यक्रमास उपस्थित होते. … Continue reading वनसंरक्षक (प्रादेशिक), गडचिरोली यांचे कार्यालयात संविधान दिवस साजरा