आदिवासी बांधवांना कोरोना काळात आदिवासी विकास विभागाकडून दिलासा

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली, दि.12 जुलै : आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना देऊ केलेले खावटी अनुदान हे त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दिशेने टाकलेले एक सकारात्मक पाऊल असल्याचे गौरवोद्गार नगरविकास तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले. निमित्त होतं एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत खावटी योजनेच्या ऑनलाइन उद्घाटन समारंभाचे. आज आदिवासी विकास मंत्री … Continue reading आदिवासी बांधवांना कोरोना काळात आदिवासी विकास विभागाकडून दिलासा