विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे सांत्वनपर भेट

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   चंद्रपूर दिनांक: ८ मे : सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली-ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांनी १ मे २०२४ ला भट्टीजांब येथील युवक काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी स्व.राहुलदेव दौलतराव गेडाम वय ४२ वर्षे यांची मानेची नस दबल्याने नागपूरला पुढील उपचारासाठी दवाखान्यात जात असताना वाटेत दुर्दैवी मृत्यू झाला होता. … Continue reading विरोधी पक्षनेते ना.विजय वडेट्टीवार यांची सावली तालुक्यातील भट्टीजांब येथे सांत्वनपर भेट