बार्टीच्या वतीने संविधान दिन निमित्ताने जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली, 24 नोव्हेंबर :-  सामाजिक न्याय विभागाची स्वायत्त संस्था डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) जिल्हा गडचिरोली समतादूत प्रकल्पाच्या वतीने दिनांक २६ नोव्हेंबर २०२२२ संविधान दिनापासून पासून ते ६ डिसेंबर २०२२ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वान दिन पर्यंत जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह साजरा करण्यात येत आहे. भारतीय संविधान दिन साजरा करण्यासाठी … Continue reading बार्टीच्या वतीने संविधान दिन निमित्ताने जिल्ह्यात संविधान दिन सप्ताह