अहेरी पंचायत समितीत शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची प.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते उभारणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरी पंचायत समितीत शिवराज्याभिषेक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प. स. सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते शिव राजदंड स्वराज्य गुढीची पूजा अर्चाना करून गुढी उभारण्यात आली. राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रात शिव राजदंड स्वराज गुढी उभारण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यामुळे आज जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत आदि ठिकाणी … Continue reading अहेरी पंचायत समितीत शिवशक राजदंड स्वराज्य गुढीची प.स.सभापती भास्कर तलांडे यांच्या हस्ते उभारणी