वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या बांधकामाची मा. खा.अशोक नेते यांच्याकडून पाहणी

लोकस्पर्श न्युज नेटवर्क, गडचिरोली, 06 ऑगस्ट- मागील दहा-पंधरा दिवसापासून आलेल्या सततच्या पावसामुळे व अतिवृष्टी होऊन आलेल्या पावसाच्या पुरामुळे वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनचे बांधकाम खोळंबले होते.पण आता पाऊस ओसरल्याने रेल्वे लाईनच्या कामाला गती वाढविण्यासाठी दिं.०६ ऑगस्ट रोज मंगळवारी अडपल्ली- गोगांव या ठिकाणच्या रेल्वे लाईनच्या कामाची पाहणी अशोक नेते यांनी केली.तसेच गडचिरोली जिल्ह्यात रेल्वेमार्गाचे जाळेविस्तारण्यासाठी पुढाकार घेणारे माजी खासदार … Continue reading वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या बांधकामाची मा. खा.अशोक नेते यांच्याकडून पाहणी