पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करा – सिईऒ आयुषी सिंह

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, गडचिरोली , 24 जुलै – जिल्हयातील पेसा क्षेत्रात असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे तात्पुरत्या स्वरूपात कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी निवृत्त शिक्षकांकडून 31 जुलैपर्यंत अर्ज मागवुन घेण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गटशिक्षणाधिका-यांना दिले आहेत. जुलै महिन्यात शाळा नियमित सुरु झाल्या मात्र जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या … Continue reading पेसा क्षेत्रातील शाळांमध्ये निवृत्त शिक्षकांची कंत्राटी भरती 31 जुलैपर्यंत अर्ज सादर करा – सिईऒ आयुषी सिंह