कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर

तीन वर्षांचे शैक्षणिक शुल्क प्रोजेक्ट मुंबई ही संस्था भरणार  मोबाईल, लॅपटॉप आदी शैक्षणिक साधनेही पुरवणार  इंडियन सायकियाट्रिक सोसायटीचा मुलांच्या समुपदेशनासाठी पुढाकार लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई  डेस्क, दि. 29 जून : कोविडमुळे अनाथ झालेल्या मुलांच्या शालेय शुल्काची जबाबदारी आणि मुलांच्या समुपदेशनाची मोहीम स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन हाती घेत आहे. या संदर्भात महिला व बालविकास मंत्री ॲड. … Continue reading कोविडमुळे निराधार झालेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी राज्य शासनासोबत एनजीओंचे सहकार्य मोलाचे – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर