कोरोना संसर्ग पसरविणाऱ्या डॉक्टरावर अखेर गुन्हा दाखल!

९९ टक्के फुफ्फुस संसर्ग झालेल्या रुग्णाला अवघ्या दोन दिवसात बरे केल्याचा डॉक्टरचा दावा.