विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून होणार कोरोना चाचणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क अकोला, दि. ५ मे: अकोल्यात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मात्र, तरी देखील काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना दिसून येत आहेत. आता अशा नागरिकांची अकोला पोलीस प्रशासनाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन कदम, … Continue reading विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची पोलीस प्रशासनाकडून होणार कोरोना चाचणी