परराज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची कोरोना चाचणी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी सतर्क

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क : कोरोना च्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा केडीएमसी प्रशासन देखील सतर्क झाला आहे परराज्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची रेल्वे स्थानकातच अँटिजेंन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर ज्यांचे रिपोर्ट हे पॉझिटिव येत आहेत अशांना तातडीने सेंटरमध्ये दाखल करण्यास सुरुवात केली आहे. सध्या कोरोनाची तिसरी लाट येण्याची संभाव्यता लक्षात घेता … Continue reading परराज्यातून येणाऱ्या प्रवाश्यांची कोरोना चाचणी; तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी सतर्क