आता कोरोना लसीकरणला होणार ‘उमेद’ ची मदत

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  सोलापूर, दि.१७ जानेवारी : जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपविण्याची जोरदार तयारी जिल्हा प्रशासन करीत आहे. ज्यांनी एकही कोरोनाचा डोस घेतला नाही, अशांचे मनपरिवर्तन आणि त्यांना लस घेण्यास प्रवृत्त करण्यासाठी आता ‘उमेद अभियान’च्या स्वयंसहाय्यता महिला गटांची मदत घेण्यात येणार आहे. त्यांना लोकांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी दिली असून येत्या १० दिवसात संपूर्ण जिल्ह्यात १०० … Continue reading आता कोरोना लसीकरणला होणार ‘उमेद’ ची मदत