ओ.बी.सी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. 6 जुलै : महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळामार्फत सन 2021-22 या आर्थिक वर्षासाठी शासनाच्या बीज भाडंवल योजना तसेच महामंडळाच्या वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजना या दोन नवीन योजनेकरीता उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. तरी व्यवसायास इच्छुक युवक-युवतींनी सदर कर्ज योजनेचा लाभ … Continue reading ओ.बी.सी प्रवर्गातील युवक-युवतींकरीता महामंडळाच्या विविध कर्ज योजना