सावळ्या गोंधळामुळे गाजली पालघरची मतमोजणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पालघर, 18,ऑक्टोबर :- पालघर येथे झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी अधिकार्यांच्या सावळ्या गोंधळामुळे गाजली आहे. त्यामुळे उमेदवरांमध्ये प्रचंड संताप दिसला आहे. फेरमतमोजणीत काहींना सुखद धक्का तर काहींची निराशा झाली आहे. पालघर जिल्ह्यातील एकुण 336 ग्रामपंचायतींसाठी रविवार 16 आॅक्टोबर रोजी मतदान झाले आणि सोमवारी 17 आॅक्टोबर रोजी मतमोजणी होती. पालघर मधील इतर 7 तालुक्यात … Continue reading सावळ्या गोंधळामुळे गाजली पालघरची मतमोजणी