२१ डिसेंबरला नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी!
लोकस्पर्श न्युज नेटवर्क, नागपूर : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांच्या निकालावर तीव्र राजकीय वादंग सुरू असताना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने निवडणूक प्रक्रियेला नवा मोड देणारा महत्त्वाचा निर्णय दिला आहे. न्यायालयाने राज्यातील सर्व नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी एकाच दिवशी जाहीर करावेत, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. काही ठिकाणी न्यायालयीन प्रक्रिया प्रलंबित असल्याने … Continue reading २१ डिसेंबरला नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी!
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed