अल्पवयीन मुलीस देहविक्रीच्या व्यवसाय करण्यास प्रवर्तक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

लोकस्पर्श न्युज नेटवर्क हिंगोली, 6 एप्रिल :- हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील श्रीनगर भागातील एका घरावर पोलिसांनी छापा मारला येथे एका अल्पवयीन मुलीस वेश्या व्यवसाय करण्यास प्रवर्त करून घरात वेश्याव्यवसाय चालवत असल्याचेही समोर आले याप्रकरणी एका महिलेसह दोघांना ताब्यात घेऊन पोक्सो व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील श्रीनगर … Continue reading अल्पवयीन मुलीस देहविक्रीच्या व्यवसाय करण्यास प्रवर्तक करणाऱ्या दोघांवर गुन्हा