विरोधकांचे काम टिका करण्याचे; आमचा एजेंडा विकासाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, पैठण/ औरंगाबाद 13 सप्टेंबर :-  दाऊद-मेमनचे हस्तक होण्यापेक्षा पंतप्रधान मोदी व अमित शाह यांचा सहकारी होण्यात अभिमान आहे आम्हाला साबणाचे बुडबुडे म्हणणाऱ्यांची आम्ही त्याच साबनाने धुलाई केली, अशी टीका सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. मुख्यमंत्री शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. यावेळी त्यांनी अजित पवारांच्या नाराजी नाट्यावर भाष्य केले. … Continue reading विरोधकांचे काम टिका करण्याचे; आमचा एजेंडा विकासाचा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे