आषाढीवारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह ९ गावात संचारबंदी; महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार पंढरपूरला

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क सोलापूर : आषाढीवारीच्या अनुषंगाने १७ ते २५ जुलै दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी संचारबंदी चे आदेश काढले असून या १९ ते २५ जुलै दरम्यान कुणालाही दर्शन घेता येणार नाही. तसेच आषाढी वारीच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उपस्थित राहणार असल्याचे माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. १९ ते २५ जुलै दरम्यान कुणालाही दर्शन नाही. … Continue reading आषाढीवारीच्या अनुषंगाने पंढरपूरसह ९ गावात संचारबंदी; महापूजेसाठी मुख्यमंत्री येणार पंढरपूरला