रायगड किनारपट्टीवर आज मध्यरात्री धडकणार चक्रीवादळ !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क      रायगड : रायगड किनारपट्टीवर आज मध्यरात्री तौक्ते चक्रीवादळ धडकणार आहे. या वादळाचा तडाखा किती असेल हे सांगता येत नसल्याने नुकसान टाळण्यासाठी रायगड किनारपट्टीवरील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्यात येत आहे. किनारपट्टीला चक्रीवादळ धडकणार असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी आणि सखल भागातील नागरिकांचे स्थलांतर करण्यात येत आहे. अलिबाग, मुरुड, … Continue reading रायगड किनारपट्टीवर आज मध्यरात्री धडकणार चक्रीवादळ !