मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा ! भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क मुंबई डेस्क, १८ मे : तौक्ते चक्रीवादळाने  मुंबईला  झोडपून काढले आहे. मुंबईच्या समुद्री भागात १७५ किलोमिटर दूर अंतरावर हीरा ऑयल फील्ड्सजवळ अडकलेलं एक भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं. भारतीय नौदलाने खवळलेल्या समुद्रातून १४६ लोकांना सुखरूप वाचवलं. पण अजूनही १७० पेक्षा जास्त लोकं अजून बेपत्ता आहे. खवळलेल्या समुद्रात याच भागात आणखी एक जहाज अडकले … Continue reading मुंबईत तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा ! भारतीय जहाज पी-३०५ समुद्रात बुडालं