दहीहंडीला खेळाचा दर्जा, आता वर्षाचे 365 दिवस खेळा दहीहंडी..!

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मनोज सातवी / मुंबई 19 ऑगस्ट :- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दंहीहंडी उत्सवाबाबत एक ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. दहीहंडीचा समावेश खेळामध्ये करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली आहे. यासंदर्भातील सरकारी आदेश देखील शिंदे-फडवणीस सरकारने काढला आहे. तसेच प्रो कबड्डी प्रमाणे राज्यात प्रो दहीहंडी स्पर्धा सुरू केल्या जाणार आहेत. शिवाय या दहीहंडी खेळणाऱ्या … Continue reading दहीहंडीला खेळाचा दर्जा, आता वर्षाचे 365 दिवस खेळा दहीहंडी..!