ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,  राज्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाचा विचार करून राज्य शासनाने संसर्ग रोखण्यासाठी काही निर्बंध लागू केले आहेत.   मुंबई डेस्क, दि. २५ डिसेंबर : विशेषत: युरोप तसेच युकेमध्ये ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे रुग्णसंख्या दुप्पट वेगाने वाढत आहे.  जगातील ११० देशांमध्ये ओमायक्रॉनचा प्रसार झाला आहे. या विषाणुच्या प्रसाराचा वेग जास्त असल्याने सध्या काही प्रमाणात निर्बंध लावावेत व पुढील काळात … Continue reading ओमिक्रॉनचा धोका; राज्यात रात्री ९ ते सकाळी ६ यावेळेत जमावबंदी लागू, राज्य शासनाचे नवे निर्बंध