आगीत होरपळून बालिकेचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क,   पुणे,  22 ऑक्टोबर :- कोणतीही वेळ सांगून येत नाही. पण त्यातून मार्ग काढतांना प्रत्येकवेळी आपण यशस्वी होऊ असे नाही. आज अशीच एक आकस्मिक घटना पुण्यात घडली आहे. आनंदी क्षणाला दुःखाची किनार लागली आहे. एका ६ वर्षाच्या बालिकेचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. इकरा नईम खान असे घटनेत मृत्यू झालेल्या मुलीचं नाव … Continue reading आगीत होरपळून बालिकेचा मृत्यू