सोलापुरातील सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मृत्यू

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापूर दि.११ : शहर पोलिस आयुक्तलायातील सहाय्यक पोलिस आयुक्त सुहास भोसले यांच दुर्दैवी निधन झालं. ते ५६ वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे सकाळी जीममध्ये व्यायम करत असताना भोसले यांना अचानक चक्कर आली. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी कळताच सोलापूर पोलिस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी … Continue reading सोलापुरातील सहाय्यक पोलिस आयुक्तांचा मृत्यू