गोविंदाच्या जीवघेण्या खेळात गोविंदाचा मृत्यू !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, मुंबई, २४, ऑगस्ट :- दहीहंडीला खेळाचा दर्जा आणि गोविंदाना सरकारच्या ५ टक्के कोट्यातून सरकारी नोकरी ही मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा हवेत विरते न विरते तोवरच संदेश दळवी नावाच्या गोविंदाचा ६व्या थरावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आयोजक रियाज शेख याच्या विरोधात विलेपार्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संदेश दळवी याच्या मृत्यूचा विषय विधानसभेत … Continue reading गोविंदाच्या जीवघेण्या खेळात गोविंदाचा मृत्यू !