पोलीस भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक !

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क, सोलापुर, 03, सप्टेंबर :- मी पोलीस आहे, पोलीस भरती करतो असे सांगून चार तरुणांकडून प्रत्येकी ६० हजार रुपयांप्रमाणे २ लाख ४० हजार रुपये घेतलेल्या भामट्याला वळसंग पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. पोपट रामचंद्र चौगुले राहणार भाळवणी तालुका- मंगळवेढा असे नाव असून याने … Continue reading पोलीस भरतीच्या नावाने तरुणांची फसवणूक !