चातगाव येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

 लोकस्पर्श न्यूज नेटवर्क गडचिरोली १२ ऑगस्ट:जिल्हा परिषद गडचिरोली पंचायत समिती धानोरा  अंतर्गत येथे असलेल्या चातगाव  ग्राम पंचायत असून  गेल्या अनेक वर्षापासून ग्राम पंचायत भवन नसल्याने  नागरिकांना अडचण होत होती. जि.प.अध्यक्ष   अजय कंकडालवार यांच्याकडे   मागणी केली असता, जि.प.अध्यक्ष  यांनी  ग्राम पंचायत भवनासाठी निधी उपलब्ध करून दिला.  नवीन ग्राम पंचायत  भवनाचे  बांधकाम पूर्ण  झाले असुन सुसज्ज इमारत … Continue reading चातगाव येथे नवीन ग्रामपंचायत भवनाचे जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा