पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क चंद्रपूर दि. 4 जून : कोरोना महामारीच्या काळात नागरिकांना आरोग्य सुविधा तत्परतेने उपलब्ध व्हाव्यात व रुग्णांना वेळेत इतर ठिकाणी हलविणे सोयीचे व्हावे, यासाठी शासनाकडून प्राथमिक आरोग्य केंद्राकरीता अद्ययावत अशा 7 रुग्णवाहिका आरोग्य विभागाला उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. सदर रुग्णवाहिकेचे लोकार्पण जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पूजन व हिरवी झेंडी दाखवून जिल्हा … Continue reading पालकमंत्री वडेट्टीवार यांच्या हस्ते अद्ययावत रुग्णवाहिकांचे लोकार्पण