मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क पंढपूर दि २० जुलै :  संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेला शिव आरोग्य सेवेसाठी रुग्णवाहिका लोकार्पण उपक्रम यापुढेही अखंडितपणे सुरू ठेवा अशा शुभेच्छा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अत्याधुनिक एएलएस रुग्णवाहिकेची चावी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे सह अध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ औसेकर महाराज यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली, … Continue reading मुख्यमंत्र्यांच्या हस्ते डॉ श्रीकांत शिंदे फौंडेशनच्या सुसज्ज रुग्णवाहिकेचे लोकार्पण