वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी

लोकस्पर्श न्यूज नेटवर्क  अहेरी : जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये रोजंदारी च्या भरवशावर शासकीय हत्ती कॅम्प सुरू आहे. मागील वर्षी ताडोबा मध्ये प्रशिक्षित महावत नसल्यामुळे एका हत्तीच्या हल्ल्यामध्ये हत्ती देखभालीच्या काम करणाऱ्या चाराकटर चा जीव गमवावा लागला. तसेच गडचिरोली जिल्ह्यात सुद्धा महावत चाराकटर चे ७० टक्के पदे रिक्त आहेत. आलापल्लीत तीन आणि कमलापूर येथील ९ हत्तीनां … Continue reading वनविभागातील चाराकटर व महावत यांचे रिक्त पदे तात्काळ भरण्याची मागणी